ताज्या बातम्या

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आनंदाचा शिधावाटप

लोकनायक न्युज साठी शंकर अडकिने नायगाव नांदेड

नांदेड – जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील सेवा सहकारी सोसायटी स्वस्त धान्य दुकानात दिपावली निमित्त महाराष्ट्र सरकारने अंनदाचा शिध्दा सेवा सहकारी सोसायटी कुंटूर चेअरमन रुपेश भैय्या गंगाधरराव देशमुख कुंटूरकर चेअरमन सेवा सहकारी सोसायटी कुंटूर व्हाईस चेअरमन बालाजी मालीपाटील होळकर, संचालक शंकर पाटील अडकिने बाबुराव पाटील अडकिने मारोती पाटील कदम सरपंच प्रतिनिधी ,भोसले माधव पाटील, मोहण महादाळे,फसोद्दीन शेख,रामचंद्र हसनपल्ले ,पांडू महादळे, दत्ता नालीकंठे,बालाजी देवघरे, उद्धव हनमंते ,मोहन मामा शिनगारे.अदीच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी गावातील राशनकार्ड धारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *