ताज्या बातम्या
परभणी – पाथरी येथे लोकनेते एकनाथ उर्फ पप्पू घांडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी दादाराव ढवळे, पाथरी (परभणी)
लोकनेते तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक एकनाथ उर्फ पप्पू घांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाथरगव्हाण बु. येथे आज 5 जुलै सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित लहूराव घांडगे , किशनराव घांडगे अगद घाडगे,नारायण घांडगे, नानाभाऊ देपाळे, प्रकाश कुरे, हुस्नाजी पाईकराव, बाबुराव उफाडे, भाऊराव घांडगे, रामदास घांडगे हानूमान घांडगे, वैजनाथ घांडगे, मुख्याध्यापक कदम सर, शिक्षक, विद्यार्थ्यां, अगनवाडी कार्यकर्ता , मदतनीस व गावातील ज्येष्ठ नागरिक, व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.