ताज्या बातम्या

पी एम पाटील सर यांच्या महाराष्ट्र ग्रंथालय सेना राज्य उपप्रमुख यांचा राजीनामा

पी एम पाटील सर यांच्या महाराष्ट्र ग्रंथालय सेना राज्य उपप्रमुख यांचा राजीनामा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष पाटील सर यांनी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून प्रदेश प्रमुख श्रीमती शिल्पाताई सरपोतदार सचिव संजय मोठे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे राजीनामा दिला आहे महाराष्ट्रातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित ग्रंथालयांचा अनेक वर्षापासून ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नसल्या यामुळे राजीनामा दिला आहे बारा वर्षापासून महाराष्ट्रातील नवीन यांचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त असून एकाही ग्रंथालयांना परवानगी मिळाली नाही एकाही ग्रंथालयाचा दर्जा बदल झालेला नाही अनुदानात सुद्धा वाढ झालेली नाही अतिशय अल्प अनुदानात ग्रंथालय सुरू असून अतिशय बिकट परिस्थिती आहे घेऊन प्रश्न सुटत नसेल तर त्या पदाच्या काय उपयोग त्यापेक्षा बाजूला झालेले बरे पदाधिकारी यांनी ग्रंथालय सेनेत प्रवेश घेतला त्यांना असे वाटले महाराष्ट्रात मुख्यमंत्री असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे सेनेचे आहेत त्यामुळे आपला प्रश्न सहज मार्गी लागेल परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार अजित दादा पवार यांना मुळीच वाटत नाही राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न मार्गी लागावे इतर इतर मंत्र्यांना वाटते यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत आणि प्रश्न हे अतिशय योग्य यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु अजित दादा च्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही हे अनुभव ग्रंथालयातील पदाधिकाऱ्यांना आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न असू शकत नाही त्यामुळे आपण महाराष्ट्र ग्रंथालय उपप्रमुख पदाचा राजीनामा देत असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग दोषारी यांना समक्ष भेटून महाराष्ट्रातील ग्रंथालयाची व्यथा मांडणार आहोत महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *