ताज्या बातम्या

प्रधानमंत्री कुषी सम्मान योजनेंतर्गत पी एम किसान लाभार्थ्यांना आज १४ वा हप्ता विपरीत

चोपडा प्रतिनिधि (लतीश जैन)

चोपडा – भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र भाई मोदी जी यांच्या महत्त्वपूर्ण योजना कृषी सम्मान योजनेंतर्गत आज दि २७ जुलै रोजी राजस्थान सिकर येथुन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पी एम किसान लाभार्थ्यांना १४ वा हप्ता विपरीत करण्यात आला व तसेच प्रधानमंत्री किसान समुद्धी केंद्र चे उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आलेसदर कार्यक्रमात चोपडा तालुका व शहर मार्फत शहरात ओम शांती कृषी केंद्र चोपडा येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष पंकज पाटील व शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल व माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील कुषी आघाडी तालुका प्रमुख अंबादास शिसोदीया तालुका कुपी अधिकारी साळुखे साहेब यांनी लक्ष्मी मातेचे पुजन व माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली ग्रामीण भागातील कुषी केंद्रावर सदर कार्यक्रमाचे नियोजन करून प्रसारित करण्यात आले या कार्यक्रमाला चोपडा शहरातील संयुक्त कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी चे तालुका पदअधिकारी विविध आघाडीतले प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख बुथ प्रमुख उपस्थित होते.

तालुका कुषी अधिकारी व कर्मचारी पंचायत समिती कुषी कर्मचारी कुषी सेवा केंद्र चालक व महाधन कंपनी चे कर्मचारी व तालुका परीसरातुन शेतकरी बांधव उपस्थित होत सदर कार्यक्रमास उपस्थित तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील जैन प्रकोष्ट तालुका अध्यक्ष संजय जैन सरचिटणीस मनोहर बडगुजर कृषी आघाडी प्रमुख अंबादास शिसोदीया कुषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक धनंजय पाटील, सहकार आघाडी प्रमुख हिंमतराव पाटील सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील शक्तिकेंद्र प्रमुख दिनेश जाधव शक्तिकेंद्र प्रमुख योगेश महाजन बुथ सशक्तिकरण प्रमुख विजय बाविस्कर युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर,बुथ प्रमुख अनिल बोरसे आदी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *