बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड आर्वी येथे चालता फिरता संविधान मेळावा आयोजीत करण्यात आला
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आर्वी कही हम भूल ना जाये या उपक्रमांतर्गत
चालता फिरता संविधान मेळावा आर्वी शहरात
दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ला
बुद्ध विहार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड आर्वी येथे पार पडला.
भारतीय संविधान आणि गणराज्याचे 75 वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने
या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या चळवळीमुळे आणि लिहिलेल्या संविधानामुळे भारत देशातील बहुजन समाजाला मानवाधिकार मिळालेत आणि ते हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून संविधानिक रित्या मुक्त झाले यावर्षी भारताच्या संविधानाला तसेच गणराज्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे या अनुषंगाने या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक एडवोकेट अतुल पाटील होते
तर प्रमुख मार्गदर्शक एडवोकेट रितेश पाटील,
इंजिनीयर बाळू रत्नपारखी,
एडवोकेट अश्विनी मून,
एकता मेश्राम मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वी जयंती उत्सव समिती आर्वी यांनी फार मोलाची मदत केली
या कार्यक्रमाला जयंती समितीचे अध्यक्ष सुजित दादा भिवगडे
महासचिव सुरेश भिवगडे
प्रा.डॉ. विजया मुळे प्रा. पंकज वाघमारे,
यशोदा व्यंकटेश आत्राम
ओमप्रकाश पाटील, अनिल खैरकर, मा प्रत्रकार मार्शलअर्पित वाहाणे भीमराव मनवर
सुनील कांबळे
भानुदासजी फुसाटे, प्रमोद चौरपगार, दर्पण टोकसे,
अमर मेहरे, सचिन मनवरे
सारीपुत्र भगत, पुरणभाऊ सूर्यवंशी प्रवीण तिखाडे,
प्रांजली आत्राम, प्रा. अमर भोगे
गौतम कुंभारे ,काळबांडे काकाजी
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.