ताज्या बातम्या
बाळासाहेबांची शिवसेना महिला शहर प्रमुख पदी भारतीताई चौधरी यांची निवड
![](https://loknayaknews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230103-WA0021.jpg)
धरणगाव – शहर बाळासाहेबांची शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख पदी धरणगाव येथील बालाजी टेंड संचालक हेमंतभाऊ चौधरी यांच्या धर्मपत्नी भारतीताई हेमंत चौधरी यांची धरणगाव महिला शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मा.गुलाबराव पाटील साहेब,जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ सविताताई कोल्हे,जिल्हा प्रमुख निलेश पाटील,उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,तालुका प्रमुख गजानन नाना पाटील,उपतालुका प्रमुख संजय चौधरी,जळगाव जिल्हा मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे,युवा नेते प्रतापराव पाटील,मागासवर्गीय महिला तालुका प्रमुख मायाताई देवरे धरणगाव शहरातील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
![](https://loknayaknews.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230103-WA0021.jpg)