ताज्या बातम्या

भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने धरणगाव येथे त्यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी भाजपचे नेते पी.सी.आबा पाटील जिल्हाउपाध्यक्ष ऍड.संजय महाजन,शिरीष आप्पा बयस,कमलेश दादा तिवारी,पुनीलाल आप्पा महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,चंदन पाटील,कन्हैया रायपूरकर, गुलाब मराठे,भालचंद्र माळी,मधुकर महाजन,सुनील चौधरी,आंनद वाजपेयी, हितेश पटेल,रावसाहेब पाटील,विशाल महाजन,ऍड.हर्षल चव्हाण,इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *