भुसावळ येथे “सेवा सप्ताह” अंतर्गत भाजयुमो तर्फे आयोजित रक्तदान शिबिर

जळगाव उमेश कोळी
रावेर लोकसभा अंतर्गत भुसावळ येथे भाजयुमो तर्फे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा सप्ताह” अंतर्गत “भव्य रक्तदान शिबिर” चे खा. रक्षाताई खडसे व आ. संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले, यावेळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी खा. रक्षाताई खडसे व आ. संजय सावकारे यांच्यासह श्री.युवराज लोणारी, श्री.राजेंद्र आवटे, श्री.गिरीष महाजन, श्री.पुरुषोत्तम नारखेडे, शहराध्यक्ष श्री.परिक्षीत बऱ्हाटे, श्री.दिनेश नेमाडे, श्री.प्रमोद नेमाडे, श्री.अजय नागराणी, श्री.रामशंकर दुबे, श्री.श्रेयस इंगळे, सौ.शैलेजा पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष श्री.अनिरुद्ध कुलकर्णी, श्री.रवी ढगे, श्री.गोकुळ बाविस्कर, श्री.संदीप सुरवाडे, श्री.राहुल तायडे, श्री.पवन सरोदे, श्री.सतीश सपकाळे, श्री.देवा वाणी, श्री.गोपिसिंह राजपूत, सौ.अलका शेळके, सौ.अनिता आंबेकर, श्री.भावेश चौधरी, श्री.रेहमान शेख, श्री.पवन सरोदे ई. उपस्थित होते.
