ताज्या बातम्या
भोई समाजातील गरीब कुटुंबास भाजप नेते रोहीत दादा निकम यांनी दिला एक लाख रूपये मदतीचा हात
चोपडा प्रतिनिधि, लतीश जैन
चोपडा – तालुक्यातील मौजे वेळोदे येथील गरीब भोई समाजाचे कुटुंबातील स्वर्गीय अमोल भाऊ यांच्या घरी जाऊन सात्वंतपर भेट घेतली व परिस्थिची विचारणा केली त्याच्या आईवडीलांना आर्थिक मदतीचा आधार म्हणून दुध संघ संचालक भाजप नेते रोहीत दादा निकम यांनी एक लाख रूपये मदतीचा हात दिला.
भोई समाजातील गरीब कुटुंबातील करता करविता शालेय विद्यार्थी वन विभागाची परिक्षा हाॅल तिकिट घेण्यासाठी जात असता काळाने झडप घातली व अमोल भाऊ आपल्यातुन कायमचे निघुन निघुन गेलेस्वर्गीय अमोल यांचे सात्वंन करण्यासाठी दुध संघ संचालक रोहीत दादा निकम,भाजपा तालुका अध्यक्ष पंकज पाटील, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे,जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन, चिटणीस भरत सोनगिरे, चंद्रशेखर पाटीलउपस्थित होते.