महाराष्ट्र

महाराष्ट्र शिवसेना उपनेतेपदी गुलाबराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

मुंबई – महाराष्ट्र शिवसेना उपनेतेपदी गुलाबराव पाटील यांची निवड महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील साहेब यांची शिवसेनेच्या महाराष्ट्र उपनेतेपदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेब यांनी नुकतीच निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल मुक्ताईनगरचे आमदार चद्रकांत पाटील,मुक्ताईनगरचे दिलीप पाटील सर जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मराठा फाउंडेशन माजी नगराध्यक्ष,भवरलाल भाऊ जैन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष,जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष,महाराष्ट्र दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष पी एम पाटील सर,जळगाव विभाग प्रमुख विलास चौधरी,जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज चौधरी,गोविंद पाटील स्वीय सहाय्यक,मोती आप्पा पाटील आदींनी मुंबई येथील कार्यालयात भाऊंच्या सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *