ताज्या बातम्या

मुस्तुफा अँग्लो ऊर्दू हायस्कुल ज्यू. कॉलेजची यंदाही यशाची परंपरा ; 10 वीचा निकाल लागला 91.24%

Chopda : 1. प्रथम क्रमांक – अलीजा बानो अकरम बागवान 89.80%**2. द्वितीय क्रमांक – किशवर नाहिद अस्लम खान 85.60%**3. तुतीय क्रमांक – सय्यद शबनम बी अरमान अली 84.80**4. तुतीय क्रमांक – शिफा मोहम्मद साबीर शेख -84.80%**5. तुतीय क्रमांक – तेली तयब्बा बानो अब्दुल कादिर- 84.80%*सदर शाळेच्या *10 विद्यार्थी 75% पेक्षा जास्त गुण* तसेच *54 विद्यार्थी 60 ते 75% पेक्षा जास्त गुण*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे त्यांच्या पालकांचे संस्थेचे वतीने शुभेच्छा देण्यात आले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, सर्व संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *