राष्ट्रीय

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपाची मागणी

NAGPUR – भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपकडून निषेध केला जातोय, ज्यांनी हे हल्ला केला व जे यांचा पाठीशी आहे त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी.. नवनीत राणा व रवी राणा हे लोकप्रतिनिधी हे दोघेही पोलिसांना विनंती करत होते तरी देखील पोलिसांनी अटकेची कारवाईही केली, आताची राज्यातील परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात अराजकता परसलेली आहे.त्यामुळे लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा नेते व माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडल चे ओमप्रकाश यादव यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *