ताज्या बातम्या

रात्रीच्या वेळी चोरून डिव्हायडर फोडले, नगरपरिषदेने सदर प्रकरण मॅनेज करून संबंधितांना सोडले

वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे

याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील अवगण यांचे आमरण उपोषण सुरू

मंगरूळपीर शहरातील मुख्य मार्गालगत जाधव हार्डवेअर समोर चे नगरपरिषद ने बांधलेले डिव्हायडर सौंदर्य करण्यासाठी लावण्यात आलेले झाडे व त्याची जाडी तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी दिनांक तीन सहा 2024 रोजी मंगरूळपीर नगर परिषदेला रीतसर तक्रार अर्ज सादर केला होता त्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी कळवले की बिरबलनाथ मंदिर रोड त्यावरील डिव्हायडरचे बांधकामासाठी नगरपरिषदेने कोट्यावधी रुपये खर्च केले त्या डिव्हायडर मध्ये झाडे लावून त्या झाडाच्या संरक्षणासाठी लोखंडी अँगल सहजाढीचे संरक्षण कवच उभारण्यात आले. नगर परिषदेच्या नागरी वस्ती जळ वाहने नेण्यास बंदी असताना सुद्धा मंगरूळपीर शहरातील काही व्यापाऱ्यांनी राजरोसपणे आपले चार चाकी सहा चाकी 14 चाकी 18 चाकी वाहने चालवून नागरिकांना रस्त्यावरील छोट्या-मोठ्या दुकानदारांना त्रास देत आहे यामुळे एखाद्या दिवशी शहरात मोठा आजचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शनिवार दिनांक 1 जून 2024 ची रात्री अंदाजे नऊ ते साडेनऊ वाजता चे सुमारास मंगरूपी नगरपरिषद ने बांधलेले जाधव हार्डवेअर समोरील डिव्हायडर अंदाजे दहा फूट तोडून टाकले आहे व त्यातील झाडांची सुरक्षा कवचासाठी लावण्यात आलेली लोखंडी अँगल सहज जाडी तोडून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तोडलेल्या डिव्हायडरचे विटा व इतर मटेरियल तोडलेली झाडे त्यातील काळी माती दूरवर कुठेतरी फेकून देण्यात आली या संबंधाने दिलीप पाटील यांनी रीतसर तक्रार केली असता मंगरूळपीर नगरपरिषदेने संबंधितांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे अखेर आज दिनांक नऊ 2024 रोजी तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *