लातूर जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांक वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईद खानसाहब यांच्या वाढदिवसानिमित्य सत्कार
प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील अहमदपूर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे विश्वासू खासदार श्रीकांतजी शिंदे यांचे निकटवर्ती अल्पसंख्यांक समाजाला झुकते माप देऊन समाजाचे प्रश्न सोडविणारे राज्याचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांच्या वाढदिवसानिमित्य लातूर जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांकच्या वतीने पाथरी जिल्हा परभणी येथे शाल,टोपी,केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी लातूर जिल्हा अल्पसंख्याक प्रमुख आसिफ भाई किनीवाले लातूर जिल्हा उपप्रमुख अलीभाई सय्यद,लातूर शहर प्रमुख नबी सय्यद,महिला शहर प्रमुख नसरिन सय्यद,उपशहर प्रमुख नाजिया शेख,रेणापुर तालुका अध्यक्ष फारुख पटेल,चाकुर तालुकाध्यक्ष ऋषीकेश केदासे,महेबुब शेख,युवा उद्योजक मौलाखाँ पठाण,मकसुद शेख,समीर शेख, इक्तियार शेख,अकबर शेख,हकानी शेख,इस्माईल शेख,अलताब शेख,सिकंदर पठाण,मुबिन शेख,अब्बास सय्यद,वासुमियाँ सय्यद,सलमान बागवान,शादला शेख,हसन शेख,गौस सय्यद,महमद शेख,मोहमद शेख,किरण कोतिंबरे,रेश्मा शेख,फरजाना शेख,हिना शेख,तस्लीम शेख आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.