वर्डी येथील बंद पडलेल्या कामाची सुरूवात करण्यासाठि तहसीलदार यांना दिले निवेदन
लोकनायक न्यूज प्रतिनिधी- विनायक पाटील चोपडा
दिनांक – १६/१०/२०२३रोजी सर्व वर्डी गावतील ग्रामपंचायत सदस्य व गामस्त यांनी वर्डी गावात सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत प्रशासकीय जिल्हा मान्यता ७ वड गावात क्रॉक्रीटी करणाचे काम मंजुर असुन प्रत्यक्ष ठेकेदाराने कामास सुरूवात केली असता,काही गावतील लोकानी काम न करण्याचा विरोध केला व चालु केलेले काम बंद पाडले,सदरील विरोध करणारे ग्रामस्थ ज्या गल्लीत प्रत्यक्षात काम होणारे आहे ते ग्रामस्थ त्या गल्लीत राहत नाही त्यामुळे त्यांचा विरोध करण्यांचे काही कारण नाही.विनाकारण खाजगी राजकारण करण्यांचा त्यांचा हेतु दिसुन येत आहे,तरी आम्ही सर्व गल्लीत राहणारे ग्रामस्थ ह्या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की सदर कामास विरोधकाचा विरोध न पाहता लवकरात लवकर आमच्या गल्लित काम सुरू करण्यात यावेअसे सर्व गल्लीत राहणारे ग्रामस्थ यांनी खाली सह्या करून हे निवेदन दीले. सदर निवेदनावेळी उपस्थित असलेले, गुलाब ठाकरे उपसरपंच, भागवत कोळि ग्रामपंचायत सदस्य, मच्छिंद्र साळुंखे ग्रामपंचायत सदस्य, रवींद्र पाटील माझी सरपंच, व इतर सदस्य यांच्या निवेदनावर सह्या आहेत. काम ठेकेदाराकडून उत्कृष्ट दर्जाचे होण्यासाठीआपल्या विभागा मार्फत करण्यात यावेअशी नम्र विनंती केली सर्व गल्लीत राहणारे ग्रामस्थाव खालील सह्या करून सदर निवेदन माहीतीस्तव तहसिलदार सो चोपडा जिल्हाधिकार सो. जळगांव कार्यकारी अभियंता सार्व. बाधकाम विभाग . उपनिरिक्षक साहेब अडावद पो.स्टेशन देण्यात आले.