धरणगाव ग्रामीण

वाकटुकी येथे ग्रामपंचायत व सभागृह लोकार्पण सोहळा संपन्न

धरणगाव – तालुक्यातील वाकटुकी येथे ग्रामपंचायत व सभा मंडपाच्या लोकार्पण सोहळा माजी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुखातिथी म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर, जि प सदस्य गोपाल पाटील, सभापती प्रेमराज पाटील, मुकुंद नन्नवरे, रवींद्र देशमुख, डी ओ पाटील, रमेश आबा पाटील, रवींद्र पाटील, सुधाकर पाटील, सचिन पवार, दामू अण्णा, चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी गुलाबरावजी पाटील, गुलाबराव देवकर, गोपाल चौधरी, पी एम पाटील सर, सचिन पवार, डी ओ पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.