वारकरी आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर नागपूर येथे सम्पन्न
नागपूर : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपूर शहर आयोजित वारकरी आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर येथे श्रीमंत श्री सन्माननीय आदरणीय राजे मुधोजी भोसले सर यांची उपस्थिती लाभली तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमलाचे मार्गदर्शन केले यावेळी श्री परब्रम्ह विठ्ठल रखमाई हनुमान शीतला माता मंदिर पंच कमिटीचे सदस्य श्री. हरिश्चंद्र इखार जी श्री. तुळशीरामजी पिंपळघरे जी उपस्थित होते तसेच वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपूर शहर नवनियुक्त पदाधिकारी शहर अध्यक्ष दिनेश कांबळे सचिव मनिष ठवकर, निखिल येमदे, कोषाध्यक्ष तेजस घोडे, सोहम पालोदे, दुशांत जुनघरे, भावेश बुरीले, रोहित बुधे, आदेश इंगोले, सौ.तन्वी निलेश भेंडे, सौ. शुभांगी कपिल जिरीतकार तसेच टीम विठ्ठल पदाधिकारी आणि टीम रामा पदाधिकारी खुशांक बुरीले, नैतिक पाटील, कान्हा अंबागडे, वेदांत, शौर्य, पार्थ, अभिनव, मानस रोडे, अथर्व ताटेकर, राम रोकडे, रिद्धेश सावरकर, ओम डांगोरे, नक्ष झोरे, उपस्थित होते हा कार्यक्रम वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्हाध्यक्ष मयूर गीता रामदासजी वाजगे (MRW) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.