धरणगाव शहर

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व मराठा समाजाचे नेते माजी आमदार विनायकराव मेटे यांना धरणगाव शहरात सामुहिक श्रद्धांजली

धरणगाव – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व मराठा आरक्षण व समाजाच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारे माजी आमदार विनायकराव मेटे यांचे नुकतेच अपघाती दुःखद निधन झाले. त्यांना धरणगाव शहराच्या वतीने सकल मराठा समाज धरणगाव तर्फे आज १५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ संध्या ०७.०० वाजेच्या सुमारास सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रसंगी गुलाबरावजी वाघ, डि जी पाटील साहेब, प्रताप भाऊ पाटील, पी एम पाटील सर, डि आर पाटिल सर, सुरेश नाना चौधरी, जिवन आप्पा बयस, ज्ञानेश्वर नाना महाजन, दिपक भाऊ वाघमारे, निलेश भाऊ चौधरी, कैलास माळी सर, ललित भाऊ येवले, विजू भाऊ महाजन, मोहन पाटील सर, भानुदासजी विसावे, शिरीष आप्पा बयस, पप्पू भाऊ भावे, राजू भाऊ महाजन, जिजाबरावजी पाटील, विलास भाऊ महाजन, अॅड वसंतराव भोलाणे, रतिलाल नाना चौधरी, नितीन भाऊ चौधरी, संजय भाऊ चौधरी, अॅड शरद माळी, दिपक भाऊ चौधरी, सुनिल भाऊ चौधरी, धिरेन पुरभे, विजू भाऊ वाघमारे, दिलीप भाऊ महाजन, रवि भाऊ महाजन, रवि भाऊ कंखरे, कनैया भाऊ रायपुरे, भैय्या भाऊ महाजन, दिलीप बापू पाटील, अभिजीत भाऊ पाटील, बंटी भाऊ पवार, दिपू आबा जाधव, किशोर भाऊ पहेलवान, हेमंत भाऊ चौधरी, गोरख भाऊ महाजन, हेमंत माळी सर, प्रथम भाऊ सूर्यवंशी, अरविंद चौधरी आदी शहरातील मान्यवर व कार्यकर्ते, सर्व समाज बांधव, सामाजिक संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी व सकल मराठा समाज धरणगाव शहर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *