ताज्या बातम्या

शीख बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षात प्रवेश…

धरणगाव प्रतिनिधी —

धरणगाव — शहरातील शीख बांधवांनी आज गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी या बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, आजपर्यंत आम्ही आमच्या व्यथा अनेक लोकांना सांगितल्या परंतु कोणीही त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. आम्हांला विश्वास आहे की श्री देवकर आप्पा निवडून आल्यानंतर नक्कीच विकास करतील. याप्रसंगी ज्यांनी प्रवेश केला त्यात अजयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, भजनसिंग सिकलकर, कन्हैय्यासिंग टाक, हिरासिंग टाक, बिरुसिंग सिकलकर, विक्रमसिंग सिकलकर, कर्तारसिंग जुन्नी आदी बांधवांचा समावेश होता. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, गोपाल पाटील, भगवान शिंदे, अविनाश करोसिया, संजू चंडाले, जुनेद बागवान, विलास वाघमारे, बबलू चव्हाण, चेतन पाटील, भैय्या भालेराव, सम्राट धनगर, हिरामण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

शीख बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षात प्रवेश…धरणगाव प्रतिनिधी — धरणगाव — शहरातील शीख बांधवांनी आज गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी या बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, आजपर्यंत आम्ही आमच्या व्यथा अनेक लोकांना सांगितल्या परंतु कोणीही त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. आम्हांला विश्वास आहे की श्री देवकर आप्पा निवडून आल्यानंतर नक्कीच विकास करतील. याप्रसंगी ज्यांनी प्रवेश केला त्यात अजयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, भजनसिंग सिकलकर, कन्हैय्यासिंग टाक, हिरासिंग टाक, बिरुसिंग सिकलकर, विक्रमसिंग सिकलकर, कर्तारसिंग जुन्नी आदी बांधवांचा समावेश होता. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, गोपाल पाटील, भगवान शिंदे, अविनाश करोसिया, संजू चंडाले, जुनेद बागवान, विलास वाघमारे, बबलू चव्हाण, चेतन पाटील, भैय्या भालेराव, सम्राट धनगर, हिरामण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *