ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना मोबाईल नंबर वर एस.एम.एस द्वारे तात्काल वजनाची माहिती देणारे खानदेशातील चोपड्याची कृषि उत्पन्न बाजार समिती

प्रतिनिधी- चोपडा तालुका / विनायक पाटील

चोपड़ा – कृषि उत्पन्न बाजार समितीचे चोपडा, अडावद व गंलंगी भुईकाट्यावर शेतकरी बांधवानसाठी आपल्या शेतमालाचे वजन एस.एम.एस. द्वारे तात्काळ माहीती व्हावी म्हणून सदरचे चोपडा, अडावद व गंलंगी भुईकाट्यावर एस.एम.एस. मॉडर्न सिस्टीम आज रोजी दिनांक 29/8/2023 पासुन सुरु करण्यांत आलेली असुन अशी शेतकरी वर्गासाठी सुविधा देणारी खान्देशातील पहिली बाजार समिती आहे. तरी शेतकरी बांधवानी आपले वाहन मोजतांना आपला मोबाईल नंबर देण्याचे करावे. सदर प्रसंगी बाजार समितीचे म. सभापती सो ,म. उपसभापतीसो. व सर्व संन्मानिय. संचालक मंडळ उपस्थीत होते.मा.श्री.नरेंद्र वसंतराव पाटील सभापती , मा.श्री.विनायकराव रामदास चव्हाण उपसभापती, म.श्री.घन:श्याम निंबाजी पाटील संचालक, म.श्री.नंदकिशोर भानुदास पाटील संचालक,म.श्री.विजय शालीकराव पाटील संचालक , म.श्री.अनिल रामदास पाटील संचालक,म.श्री.मिलींद गणपतराव पाटील संचालक, म.सौ.सोनाली नारायण पाटील संचालीका,म.सौ. कल्पना भरत पाटील संचालीका, म.श्री.मनोज अशोकराव सनेर संचालक,म.श्री. नंदकिशोर चिंधु धनगर संचालक , म.श्री.गोपाल श्रीराम पाटील संचालक,म.श्री.वसंत पाटील, संचालक, म.श्री.किरण रामलाल देवराज संचालक,म.श्री.शिवराज संभाजी पाटील संचालक, म.श्री.सुनिल मगनलाल अग्रवाल संचालक,म.श्री.सुनिल तिलोकचंद जैन संचालक, म.श्री.नितीन शालीग्राम पाटील ,संचालकश्री. आर.बी.सोनवणे, सचिव, श्री. जे.एस. देशमुख उप सचिव,आधी याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *