जळगांव जिल्हा

सामाजिक समता सप्ताह उत्साहात संपन्न

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी

१)चोपडा येथे समाजकार्य महाविद्यालय येथे वैज्ञानिक दृष्टिकोन व संविधान विषयावर व्याख्यान दिले.

व्याख्याते-डाॅ.अय्युब पिंजारी व डॉ.नरेंद्र शिरसाठ

२) शेरी ता.धरणगाव येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन

संयोजक-शिरीष चौधरी उपक्रम विभाग प्रमुख जळगाव जिल्हा

३) जळगाव शहर शाखेमार्फत दिशा स्पर्धा क्लासेस जळगाव येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन

संयोजक-वासुदेव पाटील,प्रविण पाटील व दिगंबर कट्यारे

४) जळगाव शहर शाखेमार्फत महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले मार्केट येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अभिवादन व पुस्तक वाचन.

संयोजक- आर.एस.चौधरी, शिरीष चौधरी, अॅड.भरत गुजर, विश्वजीत चौधरी,अॅड. कुणाल बिराडे, गुरुप्रसाद पाटील, हेमंत सोनवणे, देविदास सोनवणे व दिगंबर कट्यारे

आजच चार कार्यक्रम झालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *