सिध्दी शुगर कारखाना स्थळावर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बालाजी तोरणे पाटील, अहमदपूर तालुका प्रतिनिधी

अहमदपूरसिध्दी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाशभैय्या जाधव साहेब यांच्या वाढदिवसा निमीत्त कारखान्याचे प्रशासकीय ईमारती शेजारील पथदर्शक गांडुळ प्रकल्पाचे शेजारी . साहेबरावजी जाधव साहेब (माजी सरपंच, शिरुर ताजबंद.) ५२ रोपांचे यांचे शुभहस्ते बाळासाहेबजी जाधव साहेब (माजीमंत्री, महाराष्ट्र प्रमुख उपस्थितीत जांभुळ (बहाडोली) व चिक्कु (कालीपत्ती.) अशे एकुण वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजरराज्य.) यांच्या श्री.एस.आर. पिसाळ, जनरल मॅनेजर (केन) पी.एल. मिटकर, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) .एस.बी. शिंदे, कंपनी सेकेटरी .एस.टी. सावंत, बँकस्थायी तपासणी अधिकारी व्ही. पी. आकुस्कर, डिस्टीलरी मॅनेजर . सागर जाधव, चिफ अकौंटंट .एल.आर.पाटील, चिफ फायनांस ऑफिसर .ए.एस. पाटील, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, सिव्हील इंजिनिअर साळुंके, डे. चिफ इंजिनिअर मुलानी, डे.चिफ इंजिनिअर . ढगे, इले. इंजिनिअर परघणे, डे. चिफ केमीस्ट शामराव लकडे, परचेस ऑफिसर श्री. धनराज चव्हाण, हेडटाईम किपर धनंजय टिळक, स्टोअरकिपर स्वामी, पर्यावरण अधिकारी . दिलीप ताटे, दुग्धसंकलन अधिकारी . संदीप पाटील, गार्डन सुपरवायझर . हरिभाऊ पांचाळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.