ताज्या बातम्या

सौ.सुजाता बेदमुथ्था यांच्या 30 उपवासाची उद्या पचखावणी

चोपडा ( प्रतिनिधी) लतीश जैन

चोपडा – येथिल पारस ऑटो पार्ट्सचे संचालक नवरतमल श्रीमलजी बेदमुथ्था यांची पुत्रवधू व संदीप बेदमुथ्था यांची धर्मपत्नी सौ सुजाता बेदमुथ्था यांच्या 30 उपवासाची पचखावणी दि 13 रोजी धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज,पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती…… प.पु.प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा २ , पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा ४ यांच्या सानिध्यात दि.13 रोजी सकाळी 9;30 वाजता सूधर्म आराधना भवन येथे संपन्न होणार असून यावेळी जैन समाजाचे श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात हजर राहावे असे आवाहन जैन संघातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *