स्व.राजेंद्र महाजन यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त धरणगाव येथे वाहण्यात आली श्रद्धांजली
धरणगाव – शहर शिवसेनेचे शहर प्रमुख स्वर्गीय राजेंद्र महाजन यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त धरणगाव येथील शिवसेना कार्यालयात प्रतिमेचे पूजन शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर गोशाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी गोमातांना चारा व ढेप खाऊ घालून कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते पी एम पाटील सर,धरणगाव नपाचे गटनेते पप्पू भावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय महाजन,वासुदेव चौधरी,विलास भाऊ महाजन शहर प्रमुख, नगरपालिकेचे नगरसेवक अहमद पठाण,बुट्या महाजन,अजय चव्हाण, नंदू पाटील, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख भैया भाऊ महाजन, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय चौधरी, हेमंत चौधरी, रवींद्र कंखरे, डॉ विलास महाजन, बाळासाहेब जाधव, तोसिफ पटेल, संजय महाजन, विजय महाजन, बुटया पाटील, पवन महाजन, सद्दाम पठाण, कमलेश बोरसे, सोनू महाजन, संतोष महाजन, राजू रोकडे, तेजस महाजन, गोविंदा कंखरे, वसीम पिंजारी, यास शेख, विनायक महाजन, अविनाश चौधरी,टोनी महाजन, वाल्मीक दादा पाटील, पुनिलाल आप्पा महाजन,भरत महाजन, संभाजी कंखरे,उदय सोळुंके,अजय मैराळे, चंद्रकांत जाधव,गोलू महाजन,शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.