ताज्या बातम्या
‘होय…! मी सावित्री बोलतेय’ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त वाघोड येथे समाजप्रबोधनपर व्याख्यान

रावेर प्रतिनिधि / कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील वाघोड येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 128 व्या पुण्यतिथी निमित्ताने समाजप्रबोधन पर व्याख्या न होणार आहेत.
सावित्रीबाई शक्तिपीठ पुणे व वाघोड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानऻ ने अमरावती येथील सौ वैशाली श्रीधरराव धाकुलकर यांचे होय…! मी सावित्री बोलतेय यावर समाजप्रबोधन जाहिर व्याख्यान दिनांक 09 मार्च वार रविवार संध्या ठिक 7 वा ठिकाण सावता माळी मंदिरासमोर होणार असून कार्यक्रम ग्राम स्थानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान समस्त माळी पंच मंडळ वाघोड यांनी केले आहे.