ताज्या बातम्या
६ व्या क्रमांकावरील गुलाबराव पाटलांची प्रचारात आघाडी ; गुलाबरावांनी केले ६ क्रमांकाचे बटन दाबण्याचे आवाहन
जळगांव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या ६ व्या क्रमांकावरील पेंडुलम चिनहसमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नुकतेचे त्यांचे पत्रक प्रसिद्ध झाले असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. जळगांव ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक नगरिकाशी ते वैयक्तिक गाठी भेटी घेत असून त्यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
त्यांचा क्रमांक ६ असून त्यांचे हे पेंडुलम चिन्ह हे धनुष्य बाणाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे मत गुलबरावांनी व्यक्त केले आहे.