ताज्या बातम्या

अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस आम आदमी पार्टी तर्फे अनोख्या पद्धतीने साजरा

जळगाव – दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमित्त मतिमंद मुलांचे आश्रम येथे खाऊ वाटप करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जळगाव. महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर. रईस खान. 

 योगेश भोई. रत्नाकर करोटे. रईस कुरेशी. आरिफ खान. दुर्गेश निंबाळकर. पवन खंबायत. आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *