गुन्हेगारीमहाराष्ट्र

धरणगाव येथे महाविकास आघाडी तर्फे जाहीर निषेध

धरणगाव – देशाचे नेते मा श्री शरदचंद्र जी पवार साहेब यांचा निवास्थानावर हल्ला केलेल्या समाजकंटकांना व त्यांना चेथावनी देणाऱ्या माष्टरमाईंड सह सर्वांना अटक होनेबाबत काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानी हल्ला केला. काल मा.न्यायालयाच्या निर्णयावर काही एस टी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केले असतांना आज अचानक हल्ला करण्याचे कारण काय. आज पर्यंत पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात अश्या प्रकारे नेत्यांच्या घरावर हल्ला करण्याचे कृत्य झालेले नाही. हे अत्यंत निंदनीय असून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. घटनेच्या खऱ्या सूत्रधारला अटक होऊन कडक शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन रस्त्यावर उतरून आघाडी तर्फे करण्यात येईल. असे निवेदन धरणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षक अहिरे साहेब यांना देण्यात आले. निवेदन देतांना महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जे डी सि सि बँकेचे चेयरमन गुलाबरावजी देवकर, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ, माजी नागराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, काँग्रेस चे चंदन पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश आबा पाटील, दीपक भाऊ वाघमारे,शिवसेनेचे राजेंद्र महाजन,पप्पू भावे, वासू चौधरी, धिरेंद्र पुर्भे, भागवत चौधरी, विलास महाजन, बाळा चौहान, करण वाघरे, हेमंत चौधरी, काँग्रेस चे रतिलाल चौधरी, सि के पाटील,राजू न्हायदे, गोपाळ पाटील,राहुल मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका कार्याद्यक्ष देवरे आबा, जेष्ठ नेते मोहन नाना, युवक ता अध्यक्ष नाटेश्वर पवार, रंगराव सावंत,महिला अध्यक्ष सुरेखा पाटील, युवक चे संभाजी कंखरे, सागर वाजपेयी, अमित शिंदे,सीताराम मराठे, नारायण चौधरी, अमोल हरपे, लीलाधर पाटील, किशोर निकम दिनेश भदाणे, गणेश पाटील, शालिक अण्णा महाजन, अजय महाजन, किरण देशमुख,संभाजी पाटील,गोकुळ पाटील, घनश्याम पाटील,भूषण पाटील,दिलीप पाटील,गुलाब पवार, गुलाब पाटील, रवी महाजन, रवी पाटील, पृथ्वीराज पाटील, राजू वाणी,बायर पटेल, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *